“पैसा नाही कमवला तर पुढच्या पिढीकडे एक गुंठाही जमीन शिल्लक राहणार नाही…”

 “पैसा नाही कमवला तर पुढच्या पिढीकडे एक गुंठाही जमीन शिल्लक राहणार नाही…” *टप्पा १:- १९५०  ते १९७५*या कालावधीत मराठी माणसाकडे गावाकडे भरपूर जमीन होती. सरासरी प्रत्येक कुटुंब २०-३०  एकर जमिनीचे मालक… मोठे वाडे…  दांडगा रुबाब… निसर्गावर चालणारी शेती… अगदी १० वी-१२ वी  शिकलेले शिक्षक, मिलिटरी भरती, पोलीस भरती झाले तसेच स्पर्धा परीक्षेत सहज यश मिळायचे. अनेक पदवीधर PSI, Dy. SP ,  तहसीलदार त्या काळात झाले. नाही जरीContinue reading ““पैसा नाही कमवला तर पुढच्या पिढीकडे एक गुंठाही जमीन शिल्लक राहणार नाही…””

Create your own website, free on WordPress.com.Create your own website.
Start free